MENU

Fun & Interesting

RSS ने Narendra Modi यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी Sanjay Joshi यांना परत आणलंय का ? | Vishaych Bhari

Vishaych Bhari 204,510 lượt xem 2 weeks ago
Video Not Working? Fix It Now

RSS ने Narendra Modi यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी Sanjay Joshi यांना परत आणलंय का ? | Vishaych Bhari

संजय जोशी.... राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या परंपरेत आणि संस्कारात वाढलेले, सत्तेपेक्षा संघटनेला आणि प्रसिद्धीच्या झोतात राहण्यापेक्षा प्रत्यक्ष काम करण्याला प्राधान्य देणारे जोशी सहसा वृत्तपत्रात किंवा टीव्ही चॅनल्सवर दिसत नाहीत. पण आता मात्र त्यांची जोरदार चर्चा सुरु झालीये. तसं पाहायला गेलं तर संजय जोशी आणि मोदी हे दोघेही मूळचे rss या संघटनेतलेच बिनीचे शिलेदार. दोघांची मूळ श्रद्धा हिंदुत्वावर. परंतु मुख्यमंत्री झाल्यानंतर मोदींनी संघटनेची शिडी सोडून दिली आणि सत्तेच्या आधारे आपला दबदबा प्रस्थापित केला. दुसरीकडे संजय जोशी गेली दशकभर अलिप्त होते. पण अचानक आता त्यांच्या नावाची चर्चा भाजपच्या संभाव्य राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी होतेय. . अर्थात गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नरेंद्र मोदींना पर्याय शोधू लागलाय का असा एक प्रश्न पडू लागला असतानाच दुसरीकडे त्यांचे कट्टर असे वैचारिक विरोधक संजय जोशी यांचं नाव पुढे येताना दिसतंय . आता RSSने संजय जोशींना भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्षपद देण्याची तयारी सुरू केली आहे असं दिसतंय. त्यामुळे जर संजय जोशींची पुन्हा एकदा एन्ट्री झाली तर मोदींचा राजकारणातला पत्ता कट होणार का ? ज्यांच्या साध्या नावाने मोदी शहांना घाम फुटतोय ते संजय जोशी नेमके कोण आहेत? नरेंद्र मोदी त्यांना इतका विरोध का करतात? RSS संजय जोशींसाठी आग्रही का आहे? सगळं काही सविस्तर जाणून घेऊयात आपल्या आजच्या या व्हिडिओतून....

Images in this Video used for representation purpose only

Connect With Us -

facebook link : Vishaych Bhari FB

https://www.facebook.com/profile.php?id=61567826576212

instagram link :

https://www.instagram.com/vishayachbh...

Our Website :

https://vishaychbhari.com

COPYRIGHT DISCLAIMER :

Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Thank You

#sanjayjoshi
#sanjayjoshnews
#sanjayjoshivsnarendramodi
#vishaychbhari
#विषयचभारी

sanjay joshi,narendra modi,modi,narandra modi vs sanjay joshi,narendra modi (politician),sanjay,narendra,naresndra modi,sanjay joshi bjp,joshi,sanjay joshi and modi,sanjay joshi (person),sanjay joshi quits bjp,sanjay joshi and modi fight,pm modi,rss sanjay joshi,sanjay joshi resigns,sanjay joshi news,narendra modi rajdeep,sanjay joshi issue,sanjay joshi poster,bjp national president sanjay joshi,sanjay joshi poster appeal,sanjay joshi birthday

Comment