MENU

Fun & Interesting

शूर्पणखेचे नाक-कान कापण्याचे अधिकार लक्ष्मणाला कुणी दिले? | #sahityasammelan #साहित्य #tarabhawalkar

Video Not Working? Fix It Now

दिल्ली येथे २१ ते २३ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. तारा भवाळकर यांची निवड करण्यात आलीय. या निमित्ताने महाराष्ट्र दिनमानचे संपादक डॉ. विजय चोरमारे यांनी डॉ. तारा भवाळकर यांची घेतलेली मुलाखत... मुलाखतीच्या तिसऱ्या भागात ताराबाईंनी तंजावरच्या राजवाड्याचे अंतरंग उलगडून दाखवले आहे. #tarabhawalkar #teacher #conferencepresident #Chittarkatha #story #interview #delhi #akhilbhartiyamarathisammelan #Tanjawar #TanjawarPalace @vijaychormare @MumbaiTak @Lokmat24 @MaxMaharashtra ​

Comment