मराठी किर्तन
सुमधुर आवाजात संपूर्ण हरीपाठ संत ज्ञानेश्वर महाराज, महाराष्ट्रात सर्वात जास्त ऐकला जाणारा हरीपाठ, रूप पाहता लोचणी सुख झाले हो साजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा*, बहुत सुकृतची जोडी म्हणुनी विठ्ठल आवडी सर्व सुखाचे आगर बाप रखूमा देवी वर, वारकरी, पंढरीचा वारकरी वारकरी संप्रदाय म्हणजे पंढरपूर येथील विठ्ठलाच्या वारीला जाणाऱ्या लोकांचा संप्रदाय, भावेंवीण भक्ति भक्तिवीण मुक्ति । बळेंवीण शक्ति बोलूं नये ॥ १ ॥, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य