MENU

Fun & Interesting

आदूबाळाला भोंग्याच्या वटचे आकर्षण | Sanjay Raut | Aaditya Thackeray | Delhi | Modi | Maha Prapanch |

Maha Prapanch 3,652 lượt xem 20 hours ago
Video Not Working? Fix It Now

आदूबाळाला भोंग्याच्या वटचे आकर्षण | Sanjay Raut | Aaditya Thackeray | Delhi | Modi | Maha Prapanch |

---उबाठा शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्यात आदूबाळाला भोंग्याच्या वटचे आकर्षण आहे अस्से भाषणातून आदित्य ठाकरेंनी स्वतः सांगितले आहे. महाराष्ट्र आणि देशातील मराठी बातम्यांच्या जगात, थेट बातमी तुमच्यापर्यंत मागील संदर्भांसहित पोहोचवण्याचा महा प्रपंच न्युज मीडिया चा प्रयत्न आहे. ज्यात समाज मन देखील जपले जाते. आणि सगळ्यांनाच मोकळेपणाने आपले मत मांडण्याची विनंती देखील आग्रहाने केली जाते.

कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्याच्या कार्यक्रमामध्ये आदित्य ठाकरेंनी भाषण करतांना संजय राऊत यांची खूपच जास्त स्तुती केली. त्यांचे म्हणणे आहे कि पंतप्रधानांपेक्षाही जास्त राऊतांची दिल्लीमध्ये वट आहे. हि शिवसेनेची ताकद आहे. खरेतर यांना दिल्लीमध्ये कोणीही गाम्भीर्याने घेत नाही. तरीही उगाच स्वतः स्वतःची पाठ थोपटून घेण्यात उबाठा गटाला धन्यता वाटते. अक्ख्खा उबाठा गट हा असाच खुषमस्कऱ्यांनी भरलेला आहे हे उघड करणारा आजचा हा खास व्हिडीओ बघून त्यावरील आपली प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा. महा प्रपंच या युट्युब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर देखील करा. प्रपंच परिवाराच्या ८८५५०९९८४३ या whatsup नंबरवर संपर्क करून परिवाराचे सदस्य बना . जय हिंद , जय महाराष्ट्र , वंदे मातरम , जय श्रीराम.....

पवित्र राम भजनात अल्लाह कशासाठी हवाय ? प्रभू श्रीरामांचे मूळ पवित्र भजन ऐका आणि घरातील लहानग्यांना देखील नक्की ऐकवा. लिंकला क्लिक करा आणि भजन ऐकून भरपूर शेअर देखील करा. हिंदू धर्म , संस्कृती, शास्त्र आणि नीती यांवर आधारित हिंदू प्रपंच या युट्युब चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा. जय श्रीराम.. जय बजरंगबली..
https://youtu.be/Ay8BO0Qme6A?si=5sv5eA1a81OhZPRg

आदूबाळाला भोंग्याच्या वटचे आकर्षण | Sanjay Raut | Aaditya Thackeray | Delhi | Modi | Maha Prapanch |

Cm
Cm EKnath SHinde
Eknath Shinde
Devendra Fadanvis
Maharashtra News
Marathi News
Sanjay Raut
Uddhav Thackeray
Narendra Modi
Mumbai
maharashtra
live news
marathi
news live
modi
news media
breaking news
news update
india

#marathinews #maharashtranews #news

Comment