MENU

Fun & Interesting

Santosh Deshmukh प्रकरणात Krishna Andhale फरार की घातपात ? मुंडेंचे संदिप क्षीरसागरांवर आरोप काय ?

BolBhidu 54,848 lượt xem 2 months ago
Video Not Working? Fix It Now

#BolBhidu #KrishnaAndhale #SantoshDeshmukh

कानून के हाथ लंबे होते है, असा डायलॉग आपण अनेक चित्रपटातून ऐकलाय. हे अनेक प्रकरणांत खंरही ठरलंय. मग मस्साजोग हत्या प्रकरणातच हे लंबे हात आरोपींपर्यंत अजुनही पोहोचत नाहीयेत का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कारण संतोष देशमुखांच्या हत्येला आता ५० दिवसांपेक्षा जास्त दिवस उलटूनही हत्या प्रकरणातला कृष्णा आंधळे हा आरोपी फरारच आहे. खंडणी आणि हत्या प्रकरणातील सर्व आरोपी ताब्यात असताना सीआयडी, एसआयटी आणि बीड पोलिसांना आंधळे सापडलेला नाही, नुकतीच त्याच्या आईवडिलांची सुद्धा चौकशी करण्यात आली आहे.

दुसरीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरणात मास्टरमाईंड म्हणून आरोप होत असलेल्या वाल्मिक कराडचे या ५० दिवसांत कराडचे अनेक कारनामे पुढे आलेत. त्यात धक्कादायक म्हणजे कराड आणि पोलिसांचे असलेले अत्यंत सलोख्याचे संबंध. त्यातून कराड कुणाला अटक करायची, कुणाला सोडायचे हे ठरवत असल्याची काही प्रकरणं उघड झालीत. त्यामुळं कृष्णा आंधळेला पूर्वीप्रमाणं आताही फरार ठेवण्यात येतंय का, की त्याचा काही घातपात झालाय. त्याच्या तपासाबाबत पोलिसांनी काय काय पावलं उचललीत हेच या व्हिडिओतून आपण माहिती करून घेणार आहोत.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook : https://www.facebook.com/​BolBhiduCOM
➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu
➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/
➡️Website: https://bolbhidu.com/

Comment