Shankar anna pujari interview | ज्येष्ठ कुस्ती निवेदक शंकर अण्णा पुजारी यांची मुलाखत
नमस्कार मंडळी मी ज्ञानेश्वर अस्वले तुम्हाला माहीतच आहे कुस्ती क्षेत्रामध्ये आपलं youtube चॅनल आहे आणि अनेक व्हिडिओ बनवत असतो कुस्ती मुलाखती या व्हिडिओच्या माध्यमातून कुस्तीचा प्रचार प्रसार करत असतो आज आपण कुस्तीला बोलकी करणारे मुखी कुस्ती बोलकी करणारे कुस्ती निवेदक शंकर अण्णा पुजारी यांच्या घरी आलोत कोथळी जिल्हा सांगली या गावांमध्ये आलो आणि त्यांच्या घरी येऊन कुस्ती क्षेत्रावर बरेचसे चर्चा केली गप्पा मारल्या आणि मुलाखतीच्या माध्यमातून तुम्हाला हा व्हिडिओ बघायला मिळेल
tags in this video
-------------++----------
Shankar anna pujari interview
kushti nivedak Shankar anna pujari yanchi mulakhat
kushtinivedak Shankar anna pujari
Shankar anna pujari video
Shankar anna pujari interview latest video
Shankar anna pujari interview with Dnyaneshwar Aswale
kotadi jila Sangli Shankara Anna pujari village
Shankar anna pujari family background village home
Shankar anna pujari kushti nivedak
Shankar anna pujari kushti latest video