MENU

Fun & Interesting

पैलवान सिकंदर शेख विरूद्ध महेंद्र गायकवाड | Sikandar Shaikh Vs Mahendra Gaikwad

Dnyaneshwar Aswale 600,143 lượt xem 2 years ago
Video Not Working? Fix It Now

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पुणे या ठिकाणी कोथरूड या ठिकाणी होत आहे 65 वी महाराष्ट्र केसरी या ठिकाणी अनेक असे मान्यवर उपस्थित आहेत अनेक पैलवान जवळपास साडेनऊशेच्या पुढे परवानिया स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत दिनांक 10 जानेवारी ते 14 जानेवारी 2023 यादरम्यान ही महाराष्ट्र केसरी पुणे मुक्कामी होणार आहे संस्कृती संस्कृती प्रतिष्ठान व मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या मार्गदर्शनाने सरावाने ही महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा होत आहे तर अनेक अशा परवानांना भरघोस असं पारितोषिक या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये जाहीर करण्यात आलेल्या क्रमांक एकचं पारितोषिक म्हणजे धार जीप गाडी महाराष्ट्र केसरी परवानांसाठी व उपमहाराष्ट्र केसरी परवानासाठी ट्रॅक्टर घोषित करण्यात आलेला आहे त्याच पद्धतीने मी आठ विभाग व माती विभागातील महाराष्ट्रा चॅम्पियन सुवर्णपदक विजेते परवानांसाठी बुलेट गाडी या ठिकाणी घोषित करण्यात आलेल्या भरपूर असे पारितोषिक आहेत देशभरातील महाराष्ट्रातील कुस्ती शोकेनामध्ये एक आनंद उत्सव या स्पर्धेच्या निमित्ताने होत आहे म्हणून आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ह्या सगळ्या गोष्टीचा अपडेट घेतलेला आहे तर खूप सुंदर अशी कुस्ती स्पर्धा पुणे मुक्कामी होत आहेMaharashtra kesri kusti spardha 2023
Maharashtra kesri kusti videos today kusti videos
Maharashtra kesri live
Pruthviraj Patil mauli jamdade kusti videos kiran bhagat kusti videos Maharashtra kesri Pailvan Pruthviraj Patil sikandar shaikh harshad Kokate harshvardhan sadgir mauli jamdade kusti prakash bankar Mahendra gaikwad shivraj rakshe Maharashtra kesri kusti spardha 2023 Maharashtra kesri kusti lots
maharashtra kesri Pailvan nivad pune live kusti videos
Maharashtra kesri kusti spardha pune sanskruti pratisthan murlidhar Anna mohol
sikandar Shaikh vs ahendra gaikwad
Mahendra gaikwad vs sikandar shaikh

Comment