कान्हेरी बौद्ध लेणी
हा माहितीपट कान्हेरी बौद्ध लेणीवर आधारित आहे.या संशोधनासाठी संदर्भग्रंथ म्हणून प्रामुख्याने 'एम.एस.मोरे लिखीत महाराष्ट्रातील बुद्ध धम्माचा इतिहास' हे पुस्तक तसेच 'महाराष्ट्र स्टेट गेझेटिअर ग्रेटर बॉम्बे डिस्ट्रिक्ट,विकिपीडिया, बबन लव्हात्रे लिखीत विश्वाहृदय सम्राट अशोक हे पुस्तक आणि कान्हेरी लेणी महितीपत्रिका' यांचा वापर करण्यात आला आहे. या महितीपटात कान्हेरी बौद्ध लेण्यांची माहिती देण्यात आली आहे. हे बौद्ध धम्माचे एक पवित्र स्थान असून त्याचा इतिहास,सद्यस्थिती,बौद्ध धम्म आणि जगाच्या दृष्टीने त्याचे असलेले महत्व अधोरेखित करण्याचा यात प्रयत्न केला आहे.
Sindhu Talkies
Research - Sanman Chandanshive
Pooja Gurav
Cameraman - Hemant Sutkar
Background score - Vishal Torne
Voice over - Vivek Kadam
Editor - Sanman Chandanshive
Assistant Director - Yogesh Shinde
Writer, Screenplay, Director- Sanman Chandanshive
Special Thanks - All India Independent Film Workers Union
Lalit Borade
Haresh Tambe
Sindhu Talkies
Sindhutalkies