वसई परिसरातील घंटांचा महाराष्ट्रभर प्रवास
वसई मोहिमेत परकीय पोर्तुगीजांचा पाडाव करून त्यांना वसईतून कायमचे हद्दपार केल्यानंतर चिमाजी अप्पांनी ह्या मोहिमेत मर्दुमकी गाजवणाऱ्या मातब्बर सरदारांना वसईचा किल्ला व आसपासच्या परिसरातील ख्रिस्तमंदिरांच्या घंटा विजयाचे प्रतीक म्हणून भेट दिल्या. ह्या सरदारांनी ह्या घंटा आपल्याला गावी, आपल्या कुलदैवतांना व इतर तीर्थक्षेत्रांना भेट म्हणून दिल्या.
आज वसई दिग्विजयाला तब्बल २८१ वर्षे लोटून गेली आहेत व ह्या घंटा अजूनही महाराष्ट्रातील विविध मंदिरांत परकीयांवरील स्वकीयांच्या विजयाचे प्रतीक म्हणून मिरवत आहेत.
आपल्याला हा ऐतिहासिक माहितीपर व्हिडीओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला जरुर सबस्क्राईब करा व व्हिडीओ शेअरदेखील करा.
Disclaimer: ह्या व्हिडीओचा उद्देश केवळ रोचक ऐतिहासिक माहिती लोकांसमोर आणण्याचा आहे. कृपया ह्या व्हिडीओवर धार्मिक नव्हे तर केवळ ऐतिहासिक दृष्टिकोणातूनच पहा.
धन्यवाद!
संदर्भ: नवयुगाच्या प्रेषिता - लेखक फा. फ्रान्सिस कोरिया
माहिती संकलन: अनिशा डि'मेलो
छायाचित्रण व संपादन: अनिशा डि'मेलो
विशेष आभार:
मॉन्सीनियर फा. फ्रान्सिस कोरिया, इतिहासकार
पास्कल रॉक लोपीस, इतिहास संशोधक व नाणेशास्रज्ञ
ह्या घंटाच्या शोधात मॉन्सीनियर फा. फ्रान्सिस कोरियांसोबत महाराष्ट्रभर फिरलेली भ्रमंती पथके खालीलप्रमाणे,
१९९५ मधील भ्रमंती पथक
स्व. बावतीस डाबरे
पॉल रुमाव
शरद विचारे
बेरीना डि'सिल्वा
२०१४ मधील भ्रमंती पथक
जोसेफ एफ्. परेरा
अगस्टिन तुस्कानो
एफेजीन तुस्कानो
२०१५ मधील भ्रमंती पथक
जोसेफ एफ्. परेरा
अगस्टिन तुस्कानो
एफेजीन तुस्कानो
बेरीना डि'सिल्वा
पास्कल रॉक लोपीस
छायाचित्रे:
श्री. पास्कल रॉक लोपीस, इतिहास संशोधक व नाणेशास्रज्ञ
विकिपीडिया
तुळजाभवानी मंदिर - Anjali Sajan
खंडोबा - PKharote
भिमाशंकर मंदिर व घंटा - Saurabh Jain
शेकरु - Rakesh Kumar
महालक्ष्मी मंदिर- Lovelit Jadhav
महालक्ष्मी देवी - Tanmay Kelkar
ज्योतिबा मंदिर - Nilesh2 str
चिमाजी अप्पा - Amit20081980
कोंकण - Saishg
बनेश्वर मंदिर - Niraj Suryawanshi
थेऊर मंदिर - Borayin Maitreya Larios
मेणवली - sathellite
शिखर शिंगणापूर - Revati Sajan
महाबळेश्वर मंदिर व परिसर - Karthik Easvur
#naroshankarachighanta #templebells #vasaibells