MENU

Fun & Interesting

सोपाऱ्यातील २५०० वर्षे जुन्या बौद्ध स्तूपाची सफर | A trip to 2500 year old Buddhist Stupa in Sopara

Sunil D'Mello 48,550 lượt xem 4 years ago
Video Not Working? Fix It Now

सोपाऱ्यातील २५०० वर्षे जुन्या बौद्ध स्तूपाची सफर | A trip to 2500 year old Buddhist Stupa in Sopara

सोपारे (नाला-सोपारा) म्हणजेच शूर्पारक हे प्राचीनकाळी एक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बंदर होते हे सर्वश्रुत आहे मात्र आपल्याला ठाऊक आहे का, ह्या सोपाऱ्यात एक २५०० वर्षे जुना बौद्ध स्तूप आहे. हा स्तूप आपल्या पश्चिम किनाऱ्यावरील सर्वात जुनी मानवनिर्मित वास्तू आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

आजच्या ह्या व्हिडिओत आपण खालील बाबी जाणून घेणार आहोत.
स्तूप म्हणजे काय?
मातीच्या ढीगाऱ्याखाली गाडला गेलेला हा ऐतिहासिक ठेवा कसा उजेडात आला?
भारतीय माणसाने केलेलं हे पहिलं उत्खनन आहे का?
स्तूपाऐवजी येथे इतर कोणत्या गोष्टी सापडल्या?
सम्राट अशोकाचे ह्या स्तूपाशी काय संबंध आहेत?
येथे कधीकाळी किल्ला होता का?
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर येथे आले होते का?

ह्या व अश्या अनेक रोचक बाबी जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की पहा.

आपण अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा व घंटीचे बटणही दाबा. धन्यवाद.

छायाचित्रण व संकलन: अनिशा डि'मेलो

वसईवरील आमचे इतर व्हिडीओ
सफर अर्नाळा किल्ल्याची
https://youtu.be/TisRM95oN7o

सफर वसई किल्ल्याची
https://youtu.be/4VvWzXEo-J4

प्राचीन वसईचा इतिहास
https://youtu.be/w0BfNlSmOPI

पोर्तुगीजकालीन वसईचा इतिहास
https://youtu.be/vYEtlpbMarQ

वसई परिसरातील घंटांचा महाराष्ट्रभर प्रवास
https://youtu.be/T6ENdpBkAl8

वसईतील मिठागरे
https://youtu.be/4r5CySDCHRw

१८७४ साली बांधलेला तेंडुलकर वाडा
https://youtu.be/WWQPTM8ecW0

६०० वर्षे(?) जुन्या घरातील
९० व ८३ वर्षांच्या भावाबहिणीशी गप्पा
https://youtu.be/tghs5ZdITGA

वसईचा केळीवाला - एक माहितीपट
https://youtu.be/mwV8UATbBjg

#soparastupa #buddhiststupa #vasaiheritage #sunildmello #vasaidocumentary #sunildmellovasai #vasai #sopara #stupadocumentary #nalasopara

Comment