१००+ वर्षे जुन्या घरातील, १००+ वर्षांपासून चालत आलेला गणेशोत्सव | 100+ year old Ganeshotsav
११५ वर्षे जुने घर, १०८ वर्षांपासून चालत आलेली घरगुती गणपतीची परंपरा आणि हे सर्व साजरे करणारे २५० पेक्षा जास्त लोकांचे म्हात्रे कुटुंबीय. यंदा आम्हाला त्यांनी घरगुती पाककला स्पर्धेचा आनंद घ्यायला आमंत्रित केले होते. गणपतीच्या दिवसांत पारंपरिक गाणी, नाच, पारंपरिक पदार्थ यांची रेलचेल आणि धमाल मस्ती आम्हाला अनुभवता आली.
वसईतील वासळई परिसरातील म्हात्रे वाडीत आम्ही हा सुखद अनुभव घेतला.
अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा.
धन्यवाद!
नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा व व्हॉट्सॲप चॅनलदेखील फॉलो करा. धन्यवाद!
विशेष आभार: विहंग (विकी) म्हात्रे व समस्त म्हात्रे कुटुंबीय
छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो
फेसबुक
https://m.facebook.com/SunilDmellovideos
इन्स्टाग्राम
https://instagram.com/sunil_d_mello
व्हॉट्सॲप चॅनल लिंक
https://whatsapp.com/channel/0029VaBgbkzKbYMWbRwhpL3p
#Ganpati #ganpatiutsav #ganeshotsav #ganeshotsav2024 #oldhouse #vasaivirar #marathivlogs #Marathi #vasai #vasaiganeshotsav #sunildmello #sunildmellovideos #sunildmellovasai #sunildmelloshorts