MENU

Fun & Interesting

स्नेहबंध.... निवासी सहयोगी संकुल|Snehbandh.....A Home For Senior Citizens

Sanjay Nalawade 287,719 lượt xem 1 year ago
Video Not Working? Fix It Now

नयनरम्य निसर्ग सान्निध्यात, शहरी गजबजाटापासून दूर तरीही शहरी सुविधा हाकेच्या अंतरावर असणारे ज्येष्ठांसाठी निवासी सहयोगी संकुल स्नेहबंध हा.... ऋणानुबंध चॅरिटेबल ट्रस्टचा उपक्रम.
......इथे आहे ज्येष्ठ काका काकींचे ऋणानुबंध चॅरिटेबल ट्रस्ट, मायेचे, आपुलकीचे घर. मनासारखी मोकळीक आणि समवयस्कारांची सोबत.
......हा वृध्दाश्रम नाही. इथे ज्येष्ठ दोन दिवस/ आठवडे / महिने / वर्षे किंवा कायमचे राहू शकतात. त्यांचे नातलगही त्यांच्यासोबत तात्पुरते राहू शकतात. दैनंदिन अडी-अडचणी, बारीक-सारीक गरजांची पूर्ण काळजी घेणारं नियोजनपूर्वक सुखसोयींनी युक्त, सन्मान, सुरक्षा आणि चैतन्य देणारे, तणावमुक्त वातावरण असणारे हे संकुल... स्नेहबंध.
इथे पोहोचायचं कसं यासाठी गुगल मॅप ची लिंक खाली दिलेली आहे.
https://maps.app.goo.gl/SrxT1H1y7WAp2zJ99

७० ते ८० ज्येष्ठांची राहण्याची सोय.
टीव्ही. पॅट्री, टेबल खुर्ची, कपाट इ.
हवेशीर व प्रशस्त रुम्स
लाँड्री सेवा
प्रत्येक रुमला इमर्जन्सी बेल व म्युझिक सिस्टीम
संगणक रुम, वाचनालय, गेम्स रुम,
जीवनावश्यक सर्व सोयी सुविधा
डॉक्टर ऑन कॉल
आवडीनुसार बागकाम, हास्य, आरोग्य, योगा यासह
जवळच असलेल्या ध्यानमंदिरामध्ये ध्यानसाधनेचा अपूर्व आनंद.
अधिक माहितीसाठी.... संपर्क....
स्वरुपा कोरगांवकर (9922935353)
नीलीमा पाटील (9371624464)
नूतन केसरकर (9822109898)
मिलन कोरगांवकर (9423039798)
कल्पना चिटणीस (9226969859)
पत्ता:
सर्व्हे नं. २४२, मत्तिवडे रोड, करनूर. ता. कागल, जि. कोल्हापूर.

Comment