सोसायटी पूजेच्या कार्यक्रमातील महिलांचा धमाल डान्स 😍 | Society Ladies Dance | S For Satish | Panvel #SocietyLadiesDance #SocietyInPanvel #PanvelSocietyDance #sforsatish आमच्या पनवेलच्या सोसायटीमध्ये दरवर्षी सत्यनारायण पूजा आयोजित केली जाते. पूजे दिवशी रात्रभर जागरण, भजन, सांस्कृतिक कार्यक्रम असतो. सर्वजण खूप धमाल मजा करतात. रात्री सर्वाना जेवण असते. महिला पुरुष एकत्र खूपच धमाल करतात. महिलांचा डान्स पाहण्यासारखा असतो. आम्ही दरवर्षी हा खास व्हिडीओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो. पनवेल मध्ये दरवर्षी आम्ही या दिवसाची वाट पाहत असतो. तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सोसायटी पूजेच्या कार्यक्रमात महिला, लहान मुलं, पुरुष असे सर्वांचे डान्स पाहायला मिळणार आहे. आजचा हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट जरूर करा. भेटू लवकरच नवीन व्हिडिओमधी तोपर्यंत बाय बाय.
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
(टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
https://www.facebook.com/koknatlamumbaikar
https://www.instagram.com/koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
Check out my another YouTube channel -
https://youtube.com/@SatishRatate
https://youtube.com/@PranjuPradnuMummy