भजन - स्वामी सांगती आपुल्या नागदेवा | Swami Sangati Aapulya Nagadeva
#Shri_Chakradhar_Ishwar_Bhakti #Ishwar_Bhakti #श्री_चक्रधर_ईश्वर_भक्ती
स्वामी सांगती आपुल्या नागदेवा | Swami Sangati Aapulya Nagadeva | Mahanubhav panth song
स्वामी श्री चक्रधर प्रभू आपले अनुयायी आणि पंथाचे प्रथम आचार्य श्री नागदेव यांना उत्तरा पंथी जण्या आधी शेवटचा उपदेश करत आहेत.
हा संदेश आचार्यांना निम्मित करून प्रभू श्री चक्रधर आपण सर्वांना सांगत आहेत.
जय श्री चक्रधर
दंडवत प्रणाम