MENU

Fun & Interesting

१००% मऊ उपवासाची इडली व चटणी | upvasachi idli recipe | idli recipe in marathi.

Cooking ticket marathi 56,184 6 days ago
Video Not Working? Fix It Now

#upvasrecipe #upvasachiidli #idlirecipe #cookingticketmarathi मसाले व पीठ ऑर्डर करण्यासाठी Whatsapp Kara 👇 +91 7304712119 किंवा खाली लिंक ला क्लिक करा click on the link below https://wa.me/c/917304712119 Ingredients उपवास प्रीमिक्स बनवण्यासाठी • वरीचा तांदूळ /bhagar - Fasting Rice - 1 कप - 200gm • साबुदाणा / Sago - ½ कप - 100gm उपवासाची इडली बनवण्यासाठी • तयार उपवास इडली प्रिमिक्स / Upvas Idli Primix - 1½ कप • दही / Curd - ½ कप - 100gm • पाणी / Water - 1 कप • मीठ / Salt - चवीनुसार • खाण्याचा सोडा / Baking soda - ¼ चमचा • तेल / Cooking oil - इडली पात्राला लावण्याकरता उपवासाची चटणी बनवण्यासाठी • ओल्या खोबऱ्याचे काप / Fresh Coconut - ½ कप -100gm • भाजलेले शेंगदाणे / Roasted Peanut - ½ कप - 100gm • हिरवी मिरची / Green chilli - 1 • दही /Curd -2 चमचे • पाणी / Water - आवश्यकतेनुसार #upvasrecipe #उपवासरेसिपी #upvasachiidli #cookingticketmarathi #idlirecipe #उपवासरेसिपी

Comment