MENU

Fun & Interesting

उरण करंजा होलसेल मच्छी मार्केट बोटीतल कामकाज?| Uran karanja jetty fish market | #navimumbai #panvel

Shree Mangesh Kale 3,156 2 months ago
Video Not Working? Fix It Now

उरण करंजा होलसेल मच्छी मार्केट बोटीतल कामकाज?| Uran karanja jetty fish market | #navimumbai #panvel (@shreemangeshkale3331 ) थोडक्यात वर्णन: मी 31 डिसेंबर 2024 रोजी पनवेल या ठिकाणाहून करंजा या ठिकाणी निघालो करंजा आहे साधारणतः तीस किलोमीटर एवढ्या पनवेल इथून आहे त्या ठिकाणी जाण्यासाठी मी सकाळी नऊ वाजता येथून निघालो व त्याचे पोचलो तेथे पोहोचल्यानंतर पहिल्यांदा माकुल मच्छी हा प्रकार पाहायला मिळाला एकदम काळ जणू मला वाटत होतं की हे काय खाडी मधून काढलेले आहे की काय मग नंतर एका तासाने मला सांगितलं हे याचं पित्त आहे तिथून ऐकून पुढे काही मच्छी दाखवण्यासाठी पुढे सरकलो बोटीवरती मला एका दादांनी पाठवलं तिकडे गेल्यानंतर काही मच्छी खना मधून म्हणजेच की स्टोरेज बॉक्स मधून काढली जात होती ती पाहिली व बोटीचे तांडेल यांच्याशी ही मच्छी कशी पकडली जाते किती प्रकारे पकडले जाते किती दिवस तुम्ही बाहेर असता व इतर काही सगळ्या गोष्टी मी त्यांच्यासोबत चर्चा केली तिथून चर्चा झाल्यानंतर एक खूप दादा त्यांनी आपणास जेवण करण्यासाठी विनंती केली त्यांचा पण मान राखत त्यांना म्हणालं की मी काही वेळानंतर मी येतो दादा जरा पुढच्या साईटला जाऊन आणि पुढच्या साईटला गेलो असताना काही मच्छी छोट्या त्या लांबड्या गाड्या वरती कॅरेट मोठी ची मोठी वाहून तिकडे व्यवहाराला जात असत तेथील कामगार देखील खूप चांगले होते कष्टाळू होते त्या ठिकाणी मला दोन तास कसा गेला अक्षर सकाळी समजले देखील नाही पुढे शेवटच्या टोकाला एक दोन दादाने थोडी बोटीवरची कंडिशन सांगितले व बोटीवर मासे पकडण्यासाठी कसे जातात किती वेळ लागतो मासे पकडण्यासाठी बरेच काही त्यांनी सांगितलेले आहे त्याच्यानंतर आपण ज्या बोट वरती आलेलो त्या दादांनी आपल्याला जेवण्यासाठी बोलावले होते त्या ठिकाणी आपण जेवण करण्यासाठी गेलो व मच्छी भात आपल्याला तिथे खूप स्वादिष्ट असा खाण्यासाठी मिळाला त्या ठिकाणाची चव अप्रतिम होती शब्दात सांगू शकणार नाही अशी ती चव होते भात आणि मस्त मच्छी करी खाल्ली अगदी मन तृप्त झाला आणि त्या ठिकाणाहून निरोप घेऊन मी पुढे समुद्रा पाण्यासाठी ज्या ठिकाणी फेरीबोट लागतात त्या ठिकाणी गेलो आणि तिथून खूप अशी सुंदर अशी छायाचित्र टिपणी केली तर तिथे खूप शांत वातावरण होतं खूप वेळ असेल तिथे बसू वाटत होता परंतु काही कारण नसतं तिथून मला निघून घरी यावं लागलं तर एवढाच आपला हा पूर्ण व्हिडिओ.. तर मित्रहो आपणाला हा व्हिडिओ कसा आवडला हे तुमच्या कमेंट द्वारे कळवू शकता जर व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.. पांडुरंग दादा बोटीवरील कुक व तसेच हिराजी पाटील व त्यांचे सहकारी कामगार यांचा मी शतशा खूप खूप आभारी राहील😊🙏🏻 karanja jetty fish market karanja fish market karanja jetty wholesale fish market uran fish market fish market panvel fish market mumbai fish market karanja dock fish market uran karanja fish market taloja fish market karanja jetty wholesale fish market karanja wholesale fish market how to reach karanja fish market uran karanja jetty,karanja uran karanja jetty fish market karanja jatty fish market karanja fish auction bhaucha dhakka fish market #fish #market #fishingvideo #wholesalemarket #viralvideo #octopus #fishmarket #uran #jetty #jettyfishing

Comment