MENU

Fun & Interesting

Yashlax24

Yashlax24

llश्री गणेशाय नमःll🌺🌺
llगणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरयाll🌺
नमस्कार राम कृष्ण हरी मंडळी🙏😇,
आपल्या yashlax24foodmarathi चैनल वर सर्व खवय्यांचे मनापासून स्वागत आहे.
माझं नाव लक्ष्मी मला जेवण बनवायला आणि गरम गरम करून वाढायला भरपूर आवडते, माझ्या यूट्यूब चैनल वर तुम्हाला घरगुती साध्या सोप्या रेसिपीज आणि आपल्या पारंपारिक रेसिपीज,रोजच्या जीवनात आपण वापरत असलेल्या भाज्या व त्याचे आरोग्यासाठी होणारे फायदे फायदे, मी माझ्या व्हिडिओज मधून सांगण्याचा प्रयत्न करेन, आणि अजून बरंच काही Go with flow या वाक्यवर माझा संपूर्ण विश्वास आहे, तर तूम्ही आपल्या चॅनलला subscribe नक्की करा...

Keep supporting and shower your blessings with me🐣✨🦋💝


youtube.com/@yashlax24foodmarathi?si=lZjPPzDBhWQfN…


तर करताय ना चॅनलला
Like 👍
Share ✨
Subscribe 💫



For business enquiry
Gmail-laxyash24@gmail.com


Thank you 🙏🦋♾️