MENU

Fun & Interesting

मालवणी कट्टा @malvanikattaa नाद भजनांचा

मालवणी कट्टा @malvanikattaa नाद भजनांचा

नवीन भजन दर शनिवारी 🚩नक्की ऐका 🎧#malvanikattaa #मालवणी_कट्टा #नाद_भजनांचा #kokan_bhajan_with_lyrics #lyrics

आमच्या कोकणात खुप भजनी मंडळी आहेत त्यांचे मनतृप्त करणारे अभंग तसेच कोकणावर,चालु घडामोडीवर बनवलेले गजर, गवळणी आहेत त्या आपल्यापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करीत आहोत. तुम्ही भजनप्रेमी असल्यास आमच्या मालवणी_कट्टा या चॅनलला नक्की शेअर आणि subscribe करा तसेच कोणता अभंग, गवळण,गजर आवडला असेल तर नक्की सांगा.

गाववाल्यांनो कोकणची सफारी घरबसल्या सुरू झालेली आसा आपला तिकीट Subscribe करून बुक कराआणि शेअर करून तुमच्या जवळच्याना पण सोबत घ्यायला विसरू नका.तुमची सफर सुखकारक करण्यासाठी आमची टीम सदैव तयार आहे फक्त कमेंट करून आमचा आत्मविश्वास वाढवायला विसरू नका.चला तर मग #येवा_हयसर_वायच_बसा
#मालवणी_कट्टा
@malvanikattaa
#malvanikattaa
#malvanikatta
#नाद_भजनांचा

सदर युट्युब चॅनलचा उद्देश भजन प्रसार करणे हा आहे सदर चॅनेल कुठच्याही छायाचित्र, गाणे यांच्या मालकी (copyright) चा दावा करत नाही.
Purpose of the channel is to spread Bhajan sect in Konkan Channel do not claim copyrights of any images, songs