Vision Majha_Suresh kachare
सर्व धनगर समाजातील ओविकार शाहिरांना मी धनगर समाज बांधव या नात्याने नम्र विनंती करतो की आपण सर्व शाहीरानी धनगर समाज आरक्षण संदर्भात व धनगर समाज जागृती करणारे धनगरी ओव्या निर्माण करून समाज जागृती करावी आज लोककलेतून या समाजाला प्रबोधन करणे गरजेचे आहे आणि आपला समाज एकत्र करण्याची ताकद आपल्या लोकगीतात आहे तरी सर्व शाहीर बांधवानी आरक्षण जागृतीवर धनगरी ओव्या तयार करावे ही नम्र विनंती जय आहिल्या जय मल्हार
समाज बांधव 🙏🙏🙏
©Vision majha_suresh kachare
धनगरी ओव्याची प्रसिद्धी करणे,संपर्क 9767003004 सुरेश कचरे ,सांगोला
जर तुम्हाला काही ओव्या , गाणी आपल्या बांधवांपर्यत पोहचवायच्या असतील तर आम्हाला पूर्ण माहितीसह पक्त निवडक sureshkachare@gmail.com या मेल वर पाठवा...
धनगरी ओव्या , धनगरी ढोल, धनगरी गजी नृत्य. धनगर समाज संदर्भ व्हिडिओ...
व्हिजन माझा... सुरेश कचरे ......
बांधिलकी समाजाची...समाज हिताची.....
समाजसेवेत सदैव अग्रेसर राहिन.....
www.facebook.com/suresh.kachare