MENU

Fun & Interesting

Malvani Manoranjan मालवणी मनोरंजन

Malvani Manoranjan मालवणी मनोरंजन

आमचो चायनल *मालवणी मनोरंजन * ह्योच प्रयत्न करता हा की मालवण सहित मालवणातल्या सगळ्या गावांचो निसर्ग सौंदर्य, मालवणातल्या रुडी-परंपरा, मालवणी मेवो आणि खास म्हणजे मालवणी भाषेचो गोडवो घराघरात पोचाक होयो, म्हणुन ह्यो आमचो लहानसो प्रयत्न.....

तुमचा प्रेम, जिव्हाळा, माया, आपुलकी आमका मिळो हीच अपेक्षा......