MENU

Fun & Interesting

Armari Maratha

Armari Maratha

मायबाप रसिकाहो जय शिवराय 🚩
आरमारी मराठा या यूट्यूब चॅनेल च्या वतीने मी सुधीर कोमुर्लेकर आपणांसमोर नवीन नवीन व्हिडिओ घेऊन यायचा प्रयत्न करतोय. कोकण ही माझी जन्मभूमी असली तरी कर्मभूमी ही मुंबई असल्याने जसं शक्य होईल तसं कोकणात जाऊन तसेच काही मुंबईचे व्हिडिओ बनवून आपल्यासमोर सादर करण्याचा मी नेहमीच प्रयत्न करतो. व्हिडिओ बनवण्याच्या माध्यमातून काही सत्कर्म करता आलं तर करण्याचाही प्रयत्न करतोय. माझ्या या प्रयत्नात मायबाप रसिकहो तुमचा खूप मोठा वाटा आहे कारण तुम्ही माझे व्हिडिओ लाईक व शेअर करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवता त्यामुळेच देश परदेशात आपल्या आरमारी मराठा यूट्यूब चैनल वरील व्हिडिओ पाहिले जातात.
धन्यवाद, जय हिंद जय महाराष्ट्र 🙏🙏