आमच्या (अंधार कथा) चैनल वर आम्ही घेऊन येतो सत्य घटनांवर आधारित, डोळे दिपवणाऱ्या क्राइम स्टोरीज व मनोरंजनात्मक कथा—ज्या तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवतील. तपासातील गूढ, पोलिसांचा शोध आणि समाजाला हादरवून टाकणाऱ्या गुन्ह्यांच्या कथा तुम्हाला इथे ऐकायला मिळतील.
सबस्क्राईब करा 🙏 आणि बेल आयकॉन दाबा (अंधार कथा channel) ला, जेणेकरून तुम्ही कोणतीही नवीन स्टोरी मिस करणार नाही!