MENU

Fun & Interesting

युगे युगे कलियुगे

युगे युगे कलियुगे

मी रमेश शेलार पाटील युगे युगे कलियुगे या मराठी यूट्यूब चैनल द्वारा समाजातील विविध घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतोय समाजातील वाढती गुन्हे गारी ला आळा बसावा व जे गुन्हे घडले त्यातून बोध मिळावा तसेच माझ्या राज्यात शांतता व सुव्यवस्था नांदावी म्हणून हे समाज प्रबोधनाचे कार्य करीत आहे