MENU

Fun & Interesting

वारकरी संत साहित्य

वारकरी संत साहित्य

वारकरी संत साहित्य
Warkari sant sahitya
Created by- Ashok Shelke
संपर्क. ७७७६०१०६०५.

चॅनलची उद्दीष्ट्ये:-
१) संत विचाराची जपवणूक डिजिटल पद्धतीने व्हावी.
२)थोर संत महात्म्यांचे दुर्मिळ विचार प्रत्येक व्यक्तीपर्यत पोहचवने सहज शक्य व्हावे.
३)ग्रंथाविषयी जवळीक निर्मान व्हावी.
४)पारंपारिक ,सांस्कृतिक ,सांप्रदायिक कलाअविस्कारांचा विसर न व्हावा.
५) धर्माचे,शास्राचे,ग्रंथाचे विचार अथवा शिक्षण मिळावे.
६)वारकरी विचारांचा प्रसार.
हि उद्दीष्ट्ये मनात बाळगून चॅनलची निर्मिती केली आहे.योग्य वाटल्यास सब्स्क्राईब करा व इतरांना जरुर पाठवा.
धन्यवाद.