MENU

Fun & Interesting

Swami Om

Swami Om

श्री स्वामी समर्थ, जय गजानन
नमस्कार
मी सुनिता राजपूत
माझ्या स्वानुभवातून मी प्रदिपदादा सोनावणे,संगमनेर या चॅनल वरती आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे.
मी आपणासं या चॅनल वरती श्री स्वामी समर्थाविषयी भक्तांना आलेले अनुभव, स्वामींची माहीती,त्यांच्या आध्यात्मिक व चमत्कारिक लिला या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. मी अनुभवातूनच स्वामींच्या सेवेत कशी ओढले गेले माझे मलाच कळले नाही. हे अनुभव तुम्ही पण ऐका. मित्रहो माझ्या स्वामी ओम , संगमनेर या चॅनल ला नक्की सबस्काईब करा.
🙏🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏
धन्यवाद
श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज मठ संगमनेर (कर्हे घाट)

पत्ता :-
संगमनेर-नाशिक रोड
शकुरत्न धाम,
पळसखेडे रोड, नादूर शिंगोटे,
ता.सिन्नर, जि. नाशिक