आमची दोन गोड मुले प्रांजू आणि प्रदनु यांच्या गमतीजमती त्यांची मजामस्ती या चॅनलवर बघायला मिळेल. प्रांजू शांत, तेवढीच हट्टी आहे तर प्रदनु मस्तीखोर तेवढाच गोड आहे. आम्ही या दोघांसोबत घरातील सर्व मंडळी खूप मजा करतो. यांच्यासोबत आमचा दिवस मजेत जातो. तुम्हाला आमच्या घरातील या दोघांसोबतच्या मजेशीर गोष्टी आम्ही या चॅनलवर दाखवणार आहोत. प्रांजू प्रदनु मोठे होताना प्रत्येक गोष्टी बदलत जातील पण त्या आठवणी कायम ताज्या राहतील. आमच्या या छोट्या फॅमिली सोबत मजा मस्ती करण्यासाठी चॅनलला जरूर Subscribe करा.
Business Enquiry - koknatlamumbaikar@gmail.com