MENU

Fun & Interesting

Vaibhav Dhus

Vaibhav Dhus

Vaibhav Dhus…एक असा Podcast Channel ज्याचं उद्देश एकच की महाराष्ट्रातील व्यावसायिक, सामाजिक, राजकीय, चित्रपट, साहित्यिक आणि ऐतिहासिक क्षेत्रातील व्यक्तिमत्त्वांचे विचार महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यापर्यंत पोचवणे.

वैभव ढुस एक असे नाव ज्यांनी आपल्या बुलंद आवाजाच्या माध्यमातून अखंड महाराष्ट्राला प्रेरित केले, हजारो उद्योजक घडवले आणि लाखो खचलेल्या आयुष्याला एक उभारी मिळवुन दिली.

वैभव ढुस यांनी आयुष्यात आलेल्या स्वतःच्या अनुभवातुन एक पुस्तक देखील लिहिले आहे ज्याचे नाव आहे “अंतः अस्ति प्रारंभः” The end is the Beginning
(हे पुस्तक मागवण्यासाठी 7499454645 या नंबर वर WhstaApp ला Messege करा)

वैभव ढुस हे एक उद्योजक असून “यशस्वी - Strategy & Marketing” या व्यवसायाचे सर्वेसर्वा आहेत जे महाराष्ट्रातील व्यवसायिकांना व्यवसाय उभा करून तो सुरळीत चालवण्यासाठी मदत करतात.