The Marathi Shivan class vandana fashion
नमस्कार मी वंदना आपल्या सर्वांचे माझ्या. "The Marathi shivan Class vandana fashion" You tube channel मध्ये स्वागत करते या चैनल वर सोप्या पद्धतीने ब्लाउज शिलाई व नवनवीन ब्लाउज कटिंग कसे करायचे व सोप्या पद्धतीने कसे शिवायचे हे बघणार आहोत .
माझा चैनल ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद🙏🙏🌺🌺
#The Marathi shivan Class चैनल 16 नोव्हेंबर 2022 पासून सुरू आहे