नमस्कार मित्रांनो,
तुम्हा सर्वांचे आरके प्राईम किचन मध्ये मनःपूर्वक स्वागत. या मराठी चॅनेल वर आपल्या सर्व पारंपरिक मराठी रेसिपी चा आस्वाद घेता येणार आहे. हे एक फुड चॅनेल नसून आपल्या संस्कृती चा वारसा जतन करण्या साठी आणि येणार्या पिढ्यान पर्यंत यथा तथा पोहोचवण्या साठी उचललेले छोटेसे पाउल आहे.आम्ही असे पदार्थ बनवून दाखवतो जे तयार करणे सोपे आहे आणि सहज उपलब्ध असलेल्या साहित्य पासून बनवले जाऊ शकतात. माझे चॅनेल प्रामुख्याने भारतीय खाद्यपदार्थावर केंद्रित आहे.
तुम्ही सर्वानी आरके प्राईम किचनला सहकार्य करावे हि विनंती .
धन्यवाद