malvani sanskruti या चॅनल वर आपल्याला संस्कृती जपणाऱ्या गोष्टी दाखवण्यासाठी मी तत्पर असेन खास करून दशावतार ही आपली लोक कला आहे आज या कलेला लोकांश्रय मिळाला पण राजश्रय नाही तेणे करून आपण सर्व प्रयत्न शील राहूया आणि आपल्या कलेला योग्य न्याय देऊया आज मुंबई माया नगरीत प्रचंड प्रमाणात याचे प्रयोग होतात पण हवा तसा प्रतिसाद मिळत नाही आपण सर्व मालवणी लोकांनी आपल्या कालेसाठी आणि गरीब कलाकारांसाठी एक होऊन न्याय देऊया व श्री गणेशा चरणी प्रार्थना करूया की सुखी आणि निरोगी ठेव सर्व कलाकारांना
malvani sanskruti
malvani sanskruti
youtube.com/@malvanisanskruti
कृपया तुम्हाला माझे व्हिडीओ आवडत असतील तर माझ्या चॅनल Subscribe करा 🙏🙏🙏