MENU

Fun & Interesting

Vigh parkar vlogs

Vigh parkar vlogs

मित्रांनो मी vigh Parkar या युट्युब चॅनलच्या मार्फत मी कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो.
ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती परंपरा, खाद्य संस्कृती याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो.
एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.


चैनल वरील व्हिडिओ आवडले असता लाइक शेयर सब्सक्राइब नक्की करा...👍


धन्यवाद. 🙏



#vighParkar
#कोकण
#ratnagiri
#fishing