एक धमाल व्हिडिओ नाचणीच्या वड्यासाठी लागणारे साहित्य खालीलप्रमाणे नाचणीचे पीठ - 1 किलो गव्हाचे पीठ- 1/2 किलो धणे, मेथी, बडीशेप- प्रत्येकी चहाचे 2 चमचे(भाजून पूड करून घेणे) हळद- 1 चमचा मीठ- चवी पुरते भागवण्यासाठी गरम पाणी तळण्यासाठी गोडे तेल