स्त्रियांसाठी सोपा स्वेटर/कुणालाही सहज विणता येईल/सविस्तर व्हिडीओ/Women's Cardigan/detailed video
हा बेसिक लेडीज कार्डिगन आहे. अगदी बारीक सारीक विस्तृत तपशीलांसह माहिती मिळेल. नवीन जे शिकत आहेत त्यांनाही विणायला सोपा आहे. कमी वेळात होईल. दिसतोही छानच. कोणत्याही मापाचा विणता येईल.
This cardigan is very simple and easy to knit. Beginner friendly.Can be able to knit in any size.Looks very beautiful.
#knitting
#मराठीविणकाम
#सुंदरविणकाम
#ladies cardigan
#simple cardigan
#basic women's cardigan
#स्त्रियांसाठी सोपा स्वेटर
#दोन सुयांचे विणकाम
#सोपे विणकाम