World Tribal Day 2024 Celebration Dabhadi Dahanu Palghar
जागतिक आदिवासी दिन दाभाडी हटीचामाळ येथे आदिवासी पाड्यात आदिवासींची छान तारपा ढोल नृत्य सादर करण्यात आला होता आणि भंव अशी तारप्याची मिरवणूक काढण्यात आली होती इथे दाभाडी किन्हवली दिवसी सायवन या ठिकाणाहून आपले बांधव उपस्थित होते
#aadivasidivas
#jagtikaadivasidin
#पारंपरिक तीज
#आदिवासी संस्कृति
#आदिवासी जीवन
#दाभाडी संस्कृति
#आदिवासी नृत्य