#nlm #yojna #chara | नमस्कार
बघा काळ्या राणामध्ये माती मद्ये निवांत बसून तुम्हाला ही माहिती सांगत आहे.निखिल अभंग सरांच्या फार्म वर आलो होतो.
महाराष्ट्र मद्ये NLM म्हंजे नॅशनल लाईव्ह स्टॉक मिशन या योजनेने धुमाकूळ घातला आहे.लोकांना 100 - 100 शेळ्यांचे 500 - 500 शेळ्यांचे भरपूर योजना मंजूर झाल्यात सर.
दणादण लोकांचे फोन येत आहेत.चाऱ्याचे नियोजन करायचे आहे डायरेक्ट म्हणतात सर आम्हाला 1 एकर 5 एकर 4 एकर चारा लावायचा.आरे पण लावायचा रान तयार झालं का? सगळ्या गोष्टी झाल्या का मग मी त्याना सर्व काही विचारतो.मग लोकांचे म्हणणं येत सर आम्हला शेळ्यांचा चारा विषयी सविस्तर माहिती द्या.
तर मग आपण या व्हिडिओ मद्ये शेळ्यांचे चारे किती असतात आणि कोणकोणते चरे असतात.या संदर्भात सविस्तर चर्चा करणार आहोत.
व्हिडिओ साठी मी खास आलोय श्री निधी गोट फार्म.मुक्काम विदनी,तालुका फलटण,जिल्हा सातारा येथे.
संपर्क :- 93567 92913 / 96579 24497
#farming #royalशेतकरी #goatfarming #bakri #shelipalanmahiti #farm #viralvideo #viral_video