सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत.
ऑर्डर करण्यासाठी | To Order -
• Website - https://saritaskitchenofficial.com/
• Amazon - http://bitly.ws/zDuc
3D MOM'S Snacks Centre- 8446899918
Kshitija - 9850864794
Link - www.ideafoundation.org.in
साहित्य I Ingredients
राजगिरापुरी I Rajgeera Puri
• राजगिरा पीठ २ वाटी I Rajgira Flour 2 cups
• बटाटे २ मध्यम I Potato – 2 medium size
• वाटलेली हिरवी मिरची 2-3 I Grated Green Chillies 2-3
• जिरे पावडर ½ tsp I Cumin Powder ½ tsp
• मिरे पूड 1/4 tsp I Black Pepper ¼ tsp
• सेंधव मीठ चवीनुसार I Rock Salt as per taste
• लाल मिरची पावडर 1/2 tsp I Red chili Powder ½ tsp
उपवासाची बटाटयाची भाजी I Upvasachi Batatyachi Bhaji
• उकडलेला बटाटा २-३ I Boiled Potatoes 2-3
• हिरवी मिरची 1-2 I Green Chillies 1-2
• जिरं ½ tspI Cumin Seeds ½ tsp
• सेंध मीठ चवीनुसार I Rock Salt as per taste
• शेंगदाण्याचे कूट आवडीप्रमाणे I Groundnut Powder as per your choice
कवठाची चटनी I Kavtachi Chutney
• कवठ १ I Kavath 1 pc
• गूळ १ वाटी I Jaggery 1 cup
• मीठ चवीनुसार I Salt as per taste
• वेलची पावडर ¼ tsp I Cardamom Powder ¼ tsp
•
आपण वेगवेगळ्या प्रकारचे, उपवास करतो. आषाढी एकादशी, महाशिवरात्री, संकष्टी चतुर्थी. सगळ्यात कॉमन म्हणजे साबुदाणा खिचडी बरेच जण खाण्यास प्राधान्य देतात. तसेच काही उपवासाला वरईचा भात किंवा त्याचे पदार्थ पण चालतात. संपूर्ण दिवस उपवास असेल तर मग आपण वेगवेगळे पदार्थ करतो. पण साबुदाणा खाल्याने ऍसिडिटी होत असेल, तर आज आपण महाशिवरात्री स्पेशल पचायला हलकी, उपवासाची थाळी करतोय. आज आपण कुठेही साबुदाणा न वापरता हि थाळी करतोय. राजगिरा पुरी, राजगिरा चपाती रेसिपी, कवठाची चटणी रेसिपी आणि सोबत उपवासाची बटाटा भाजी. म्हणायला गेलं तर पटकन १/२ तासात तयार होतील असे सगळे पदार्थ आहेत.
Other Links
• तासाभरात होईल उपवासाची थाळी | उपवासाचे मालपुए, न भिजवता कुरकुरीत साबुदाणा भजी, दही चटणी Upvas Thali https://youtu.be/KJAhozI-UFE?si=ecE1xs4lp-5cvk0o
• 45 मिनिटांत महाशिवरात्री उपवास थाळी | फ्रेंच फ्राइज, गोड पुऱ्या, साबुदाणा खिचडी Mahashivratri Thali https://youtu.be/DE_ozU8A9fY?si=ED-YsdLzYyp6ncnl
• ॲसिडीटी होणार नाही अशी हलकी फुलकी उपवासाची थाळी | आलू पराठा, राजगीरा खीर Upvas Thali saritaskitchen https://youtu.be/tlYTxLqUPN0?si=1a5Fw_xa69lfDe-X
• उपवास थाळी | महाशिवरात्री बिना सोडा / इनो उपवासचा जाळीदार डोसा, चटणी आणि रबडी upvasacha dosa recipe https://youtu.be/n6uTLRCdlcQ?si=9YHrtfsSrMeg0133
• उपवासाचे थालीपीठ वातड होते?अशी बनवा भाजणी व वापरा या 2 टिप्स / Upvas Bhajni Thalipith saritaskitchen https://youtu.be/hg9J2vvUQog?si=hLq-fNOhppHWBYRk
• आषाढी एकादशी उपवासाची थाळी | साबूदाणा वडा फुटू नये म्हणून 1 ट्रिक SabudanaVada Recipe saritaskitchen https://youtu.be/ftTQ5I1EeUw?si=Bh8GqgrHfdnxV0Po
• साबुदाणा न भिजवता 10 मिनिटांत कुरकुरीत थालीपीठ | थालीपीठ करताना या 3 चुका टाळा | Sabudana Thalipith https://youtu.be/-SQQMU3sAcU?si=uJpXnTkVQV7DwS0I
#MahaShivratriSpecialIUpvasThali #UpvasachiThaliRecipe #UpvasachaMasalaDosa #UpvasThaliRecipe #SaritasKitchenMarathi #महाशिवरात्रीउपवासाचीथाळी #उपवासाचामसालाडोसारेसिपी #SARITASKITCHENMARATHI
Some other names or visions or similar recipes
उपवासाची थाळी रेसिपी | महाशिवरात्री स्पेशल उपवास थाळी | साबुदाणा खिचडी रेसीपी | साबुदाणा वडा रेसिपी | उपासाचा मसाला डोसा रेसिपी | उपवासाची आंबोली रेसिपी | रताळ्याचे गोड काप | Upvasachi Thali | Mahashivratri Special | Sabudana Khichadi | Sabudana Vada Recipe | Upvasacha Masala Dosa | Upvasachi Amboli Recipe | Ratalyache God Kaap
For collaboration enquiries – saritaskitchen18@gmail.com