सांधेदुखी , हिमोग्लबीन, लोह कमतरता या सर्वांसाठी उपयुक्त आजारांना दूर ठेवणारे लाडू/गहू पिठाचे लाडू
साहित्य
१ वाटी शेंगदाणे
१ वाटी खजूर
१/२ वाटी तीळ
१/२ वाटी मगज बिया
१/२ वाटी बदाम
१/२ वाटी काजू
१/२ वाटी बेदाणे
१ वाटी गव्हाचे पीठ
५ मोठे चमचे तूप
२ वाटी खिसलेले सुके खोबरे
१ वाटी गूळ
२ वाटी मखाने
१/४ वाटी डिंक
नमस्कार : आज आपण करणार आहोत रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे इम्युनिटी बूस्टर लाडू. सध्याच्या बदलत्या पावसाळी वातावरणानुसार आपल्याला वायरल इन्फेक्शन होत असते. यावर उपाय म्हणजे आज आपण केलेले हे लाडू आहेत. या लाडू मध्ये आपण असे घटक वापरले आहेत की त्यामध्ये मुबलक प्रमाणात जीवनसत्वे, प्रोटीन, फायबर आणि अँटिऑक्सिडंट असतात. यातील तुम्ही दररोज सकाळी एक लाडू खाल तर तुमची रोगप्रतिकारशक्ती नक्की वाढेल. शिवाय तुम्ही हे लाडू लहान मुलांना देखील डब्यात देऊ शकता. तसंही मुलं ड्रायफ्रूट्स खायला कंटाळा करतात अशावेळी हे लाडू बनवून तुम्ही मुलांना देऊ शकता. मुलं हे लाडू आवडीने खातात. रेसिपी आवडली तर तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत शेअर करा. व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही अजून
माझ्या चॅनेल ला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून बाजूस बेल आयकॉन दाबा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन रेसिपी अपलोड करेन तेव्हा त्या सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील.
धन्यवाद😊
#लाडू#पावसाळीलाडू#इम्युनिटीबूस्टरलाडू
#healthyLadoo#लाडूरेसिपी
#ladoorecipe#healthyladoorecipe#ladoo
#immunityboosterladoo#pavsaliladoo
#mansunspecialhealthyLadoorecipe
#dryfruitsladoo#richproteinladoo
#energyladoo
#dryfruitsladoorecipe#sugarfreeladoo#ladu
#howtomakerichproteinladoo
#howtomakemonsoonspecialladoo
#mansunspecialladoorecipeinMarathi
#mansunspecialladoorecipebyparipurnaswad
#पावसाळीलाडूरेसिपी#पौष्टिकलाडू
#मान्सूनस्पेशललाडूरेसिपी
#उन्हाळीलाडू#पौष्टिकलाडूकसेकरायचे
#परिपूर्णस्वाद #paripurnaswad
immunity booster laddu,immunity booster laddu recipe,immunity booster ladoo,immunity booster,immunity booster drink for coronavirus,immunity booster ladoo recipe,laddu for immunity,how to make immunity booster ladoo,aayurvedic laddu for immunity,immunity booster laddoo,immunity booster drink,laddu recipe,immunity booster recipe,ladoo recipe,dry fruits laddu,immunity booster laddu kese banaye,energy booster laddu recipe,immunity booster ladoo in hindi , gvhachya pithache ladoo recipe , गव्हाच्या पिठाचे लाडू, गव्हाच्या पिठाचे लाडू रेसिपी सरिता किचन , गव्हाच्या पिठाचे लाडू वैशाली रेसिपी , गव्हाच्या पिठाचे लाडू रेसिपी मधुरा रेसिपी, मधुरा रेसिपी , सरिता किचन , पावसाळा विशेष रेसिपी , गव्हाच्या पिठाचे लाडू रेसिपी मराठी , गव्हाच्या पिठाचे चूरमा लाडू , श्रावण विशेष लाडू , priyas kitchen , masala kitchen, cooking ticket marathi,kabitas kitchen , cook with Snehal ambre , vaishalis recipe, truptis kitchen katta , khaadypremi, ambani wedding, authentic recipe , breakfast recipes , nastha recipe , authentic recipe in Marathi , authentic ladoo recipe , authentic ladoo recipe in Marathi , authentic wheet ladoo recipe in Marathi authentic wheet ladoo recipe , diwali faral , सख्ख्या बहिणी सख्ख्या जावा, जंगल विला रेसिपी , गावाकडची टेस्ट , धनगरी जीवन ,Your food lab , ranveer barrar , bristi home kitchen , नाश्ता रेसिपी , nashta recipe , snacks recipe , nastha recipe in Marathi , snacks recipe in Marathi नाश्ता रेसिपी मराठी , easy breakfast recipe in Marathi , Sunday special Jevan , nastha, bina pakache ladu , बिना पाकाचे लाडू , रवा लाडू , बेसन लाडू , श्रावण विशेष लाडू , श्रावण विशेष , श्रावण विशेष रेसिपी , राखीपोर्णीमा, rakhipornima , रक्षाबंधन , rakshbandhan , राखी पौर्णिमा स्पेशल थाळी, रक्षाबंधन विशेष थाळी, shaguns kitchen marathi , pallavis kitchen marathi , house queen , meghanjali koli ,
#पावसाळाविशेषलाडू#immunityboosterfoods #पौष्टिकलाडू