MENU

Fun & Interesting

वाढलेला वात - 10 उपाय! कारण आणि लक्षणांसहित! सांधेदुखी, मणक्यांचे आजार इ.

Dr Tushar Kokate Ayurved Clinic 1,084,903 lượt xem 7 months ago
Video Not Working? Fix It Now

शरीरात वाढलेला वात दोष हा आमवात, संधिवात, गाऊट, सायटिका, मणक्यांचे आजार इ. रूपात प्रकट होऊ शकतो. हा वात विशेषतः पावसाळ्यात अधिक प्रमाणात वाढतो. वात कमी कसा करावा? वात का वाढतो? वात वाढल्याने काय होते? how to balance Vata Dosha? वात का उपाय क्या है? वात कम करने के उपाय? असे अनेक प्रश्न वारंवार विचारले जातात.
या व्हिडिओमध्ये पावसाळ्यात वात का वाढतो, वात वाढण्याची काय लक्षणे आहेत आणि वात कमी करण्यासाठी 10 सोपे उपाय ही माहिती सांगितली आहे.
In Ayurveda there is a concept that where there is pain in body, there is vitiated Vata Dosha behind this. knee joint pain, swelling, bodyache, sciatica pain, back pain, neck pain etc are due to imbalanced Vata dosha. ln this video, you will get information about why Vata aggravates during rainy season or monsoon? what happens when Vata gets vitiated or aggravated? and 10 simple home remedies to balance this Vata dosha! @drtusharkokateayurvedclinic

#vatadosha
#वात

आपल्या चॅनलवरील इतर काही महत्त्वाचे व्हिडिओ

दूध तुपाचे 21 फायदे
https://youtu.be/m85qqymW18E?si=ARfc_fEUdOgXKrCm

पित्त होण्याची कारणे
https://youtu.be/107AUTBLSho?si=mj2njgMB8yms2OkM

संधिगत वात /गुडघेदुखी/ Joint pain घरगुती उपाय: https://www.youtube.com/playlist?list=PLWLVUUxp3ijWinTDpLeYXVtpAUXROl1wL

खजूर खाण्याची योग्य पद्धत खजुराचे फायदे
https://youtu.be/WidQy7VOFU8?si=ITDsEHrfD7eh4GSB

उष्णता कमी करण्यासाठी घरगुती उपाय
https://youtube.com/playlist?list=PLWLVUUxp3ijUeuRg14NAjUBAeQ01l7syq&si=MXKJji8RCQcH15Nm

केसांच्या समस्या- हमखास यशस्वी उत्तरे! हेअर केअर रुटीन
https://youtube.com/playlist?list=PLWLVUUxp3ijVxCh5WubI_txPI4fy1Xwaq&si=dfecaxVvTiLlmehD

पोट साफ होण्यासाठी घरगुती उपाय Constipation home remedy: https://www.youtube.com/playlist?list=PLWLVUUxp3ijUa2bVaph8Fk96m8raJbXqT


This video also includes information about
वात का वाढतो?
वात उपाय
गुडघेदुखी
सांधेदुखी
वाताचे आजार
वात व एरंड तेल
वात व तीळ तेल
वात कमी कसा होतो?
मणक्यातील गॅप
Balancing Vata disha
Vata and Garlic.



Disclaimer / अस्विकरण
या व्हिडिओचा व आपल्या या चैनल वरील सर्व व्हिडिओंचा एकमेव उद्देश आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार करणे हा आहे. येथे दिलेली माहिती ही आयुर्वेदाच्या शास्त्रीय ग्रंथांमधून आणि विद्वान गुरुजनांकडून मिळालेली माहिती आहे. तसेच काही माहिती मिळवण्यासाठी इंटरनेटवरील सर्च चाही आधार घेण्यात आलेला आहे. ही माहिती जास्तीत जास्त अचूक ठेवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे.
तरीही व्हिडिओमध्ये दिलेली माहिती , घरगुती उपाय, औषधे वापरण्यापूर्वी तज्ञ आयुर्वेद डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा ,असे आम्ही स्पष्ट करत आहोत . व्हिडिओ मधील माहितीच्या प्रयोगामुळे झालेल्या शारीरिक , मानसिक, आर्थिक किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या नुकसानीस डॉक्टर किंवा चॅनल जबाबदार राहणार नाहीत.

आयुर्वेद शास्त्र आपल्या आरोग्यसमस्या सोडवण्यासाठी नक्कीच समर्थ आहे असा विश्वास वाटतो. हल्ली आयुर्वेदाच्या नावाखाली जी काही चुकीची माहिती प्रसारित केली जात आहे, त्या माहितीपासून आपण सावध राहावे! भगवान धन्वंतरी आपणास उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो ही प्रार्थना🙏🙏🙏! धन्यवाद!

डॉ तुषार कोकाटे.

Comment