MENU

Fun & Interesting

खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही अशी चमचमीत भरली तोंडली भाजी | Bharali Tondali Recipe | Saritaskitchen

Sarita's Kitchen 279,850 lượt xem 2 years ago
Video Not Working? Fix It Now

श्रावण महिना आला की आपण सर्वजण गोडाधोडाचे पदार्थ बनवतो, नारळाची बर्फी, नारळाची वादी, नारळाचे लाडू, मोदक, लाडूचे वेगवेगळे प्रकार. तसेच आपण बऱ्याच भाज्या कांदा लसूण विरहित बनवतो.
कांदा लसूण विरहित संपूर्ण स्वयंपाक बनवतांना तो चविष्ट कसा होईल याचा नेहमीच विचार असतो. जसं की कांदा लसूण विरहित पुरणपोळी संपूर्ण स्वयंपाक. कांदा लसूण विरहित नेवेद्य थाली आणि बरच काही.
त्यासाठीच आज आपण तोंडल्याची बिना कांदा लसणाची चविष्ट भाजी बनवतोय. आत्ता तोंडली म्हंटले की सर्वांचीच तोंड वाकडी होतात, बाजारात तोंडली दिसली की नेहमी घेता घेता थांबतो कारण कुणी खात नाही. पण ही भरली तोंडलीची चमचमीत रेसिपी संपूर्ण पहिली की आवर्जून बाजारातून तोंडली घेऊन याल आणि बनवाल .
चमचमीत असली तरीही अगदी पटकन तयार होते. मुख्य म्हणजे कमी आणि अगदी घरी उपलब्ध मसाले लागतात. मस्त आंबट, गोड तिखट चवीची भरली तोंडली भाजी तयार होते.

साहित्य / Ingredients :-
भरल्या तोंडल्याची भाजी रेसिपी / Bharali Tondli Bhaji Recipe / Tendali sabji recipe :-
(एवढ्या प्रमाणात 4 जणांसाठी भाजी तयार होते / serves 4)

तोंडली / Tendali 200 grams
चिंच / Tamrind 1 tbsp
गूळ / jaggery 1 tbsp
ओले खोबरे / fresh coconut 3/4 cup
जिरे / cumin seeds :- 1 tsp
सुके खोबरे / dry coconut :- 2 tbsp
तीळ / sesame 2 tbsp
दाण्याचा कूट / roasted peanuts pw :- 2 tbsp
धने पूड / coriender pw :- 1 tbsp
काळा मसाला / kaala masala 1 tbsp
मीठ चवीनुसार / salt to taste
तेल / oil 3-4 tbsp
मोहरी / mustered seeds 1/2 tsp
हिंग / asafoetida 1/4 tsp
हळद / turmeric 1/2 tsp
कढीपत्ता / curry leaves

In the month of Shravan we make may sweet recipes like coconut barfi, narlachya vadya, oly narlachya vadya, coconut ladu, larlache ladu, and many more sweet recipes.
We also prepare all food without kanda and lasun / without onion garlic food. We prepared puranpoli thali without kanda lasun, withuout kandalasun puranpoli swayampak, without kanda lasun veg thali for nevedya. So here in saritaskitchen iam sharing recipe of bharali tondali without kanda lasun.
This bharali tondali can be prepared in less time and less masala or easily available masalas. It tastes tang and spicy your family is definitely going to love this bharali tondali recipe.

#bharalitondalirecipe #tondalirecipe #bharalivangirecipe #bharalikaralirecipe #binakandalasunbhaji #shravanspecialbinakandalasun #shravanspecial #chamchamittondlyachibhaji #tondali #saritaskitchen #भरलीतोंडलीभाजीरेसीपी #भरलीतोंडलीरेसिपी #भरळीतोंडली #नैवेद्यसाथीबिनाकांदालसूणस्वयंपाक #बिनाकांदालसूणभरलीतोंडली

इतर रेसिपीज पाहण्यासाठी :-

आषाढी एकादशी उपवासाची थाळी | साबूदाणा वडा फुटू नये म्हणून 1 ट्रिक SabudanaVada Recipe saritaskitchen
https://youtu.be/ftTQ5I1EeUw

खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही अशी मटकीची उसळ /टिफिन रेसिपी 2 Matakichi Usal Recipe | Saritas Kitchen
https://youtu.be/Q_qOHvFQhkk

रोज डब्यात काय द्यायचं प्रश्न पडतो? टिफिन रेसिपी 1 | बेसन भेंडी | Besan Bhidni Recipe saritaskitchen
https://youtu.be/BOjUInz5xto

काळ्या चण्याची झणझणीत भाजी रेसिपी | खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही अशी चण्याची भाजी/ ChanaBhaji Recipe
https://youtu.be/-pI1zKopz04

शेवग्याची गावरान झणझणीत सुकी भाजी शेवग्याची भाजी सोपी रेसिपी Shevaga Bhaji Recipe | DrumstickRecipe
https://youtu.be/QVpjzi999Ks

*****************************************
अश्याच नविन recipes सोप्या पद्धतीने पाहण्यासाठी Sarita's kitchen ला Subscribe करा आणि शेजारील 🔔 प्रेस करून All प्रेस करा म्हणजे सर्व videos रोजच्या रोज पहायला मिळतील 🙏

subscribe करण्यासाठी ही लिंक क्लिक करा https://youtube.com/channel/UC5x4u6kU52hgTtLlBaHTSKg

दूसरा चॅनल / Second channel (Saritas home n lifestyle)
https://youtube.com/channel/UCyO4P6y_F7O7whLhPJwQUuQ

For business enquiries email us @ saritaskitchen@qyuki.com

Comment