नेहमी चिकनची तीच रेसिपी खाऊन कंटाळला ? मग वानवा असे हिरव्या मसाल्याचे झणझणीत चिकन आणि सोलकढी रेसिपी
Vlog 302 : नेहमी चिकनची तीच रेसिपी खाऊन कंटाळला ? मग वानवा असे हिरव्या मसाल्याचे झणझणीत चिकन आणि सोलकढी रेसिपी | chicken masala | solkadhi recipe | थंडगार आणि पित्तशामक सोलकढी |
🟢 साहित्य :
चिकन साहित्य :
- १५ हिरव्या मिरच्या
- १२ काजू
- ३ इंच आलं
- १ मुठभर कोथिंबीर
- १ मुठभर पुदिना
- १ लसूण कंदा
- १/२ वाटी दही
- १/२ किलो चिकन
- २ चमचे मिठ
- १/२ चमचा हळद
- १/२ चमचा मिरचं पावडर
- १/२ लिंबू
- १ चमचा तूप
- २ चमचे तेल
- बिर्याणीचं पॅन
- १ मोठा कंदा
सोलकढी साहित्य :
- १ ओला नारळ खोबरा
- थोडी कोथिंबीर
- १/२ इंच आलं
- २ हिरव्या मिरच्या
- ४ लसूण पाकळ्या
- १/२ चमचा जीरं
- १ १/२ कप पाणी
- २ चमचे कोकम रस
- १ चमचा मिठ
- १ चमचा साखर
🟢 Ingredient :
Chicken :
- 15 green chilies
- 12 cashews
- 3-inch ginger
- A handful of coriander leaves
- A handful of mint leaves
- 1 garlic bulb
- 1/2 cup yogurt
- 1/2 kg chicken
- 2 tsp salt
- 1/2 tsp turmeric
- 1/2 tsp chili powder
- 1/2 lemon
- 1 tbsp ghee
- 2 tbsp oil
- Biryani pan
- 1 large onion
Sol Kadhi Ingredients :
- 1 fresh coconut
- A little coriander
- 1/2-inch ginger
- 2 green chilies
- 4 garlic cloves
- 1/2 tsp cumin
- 1 1/2 cups water
- 2 tbsp kokum juice
- 1 tsp salt
- 1 tsp sugar
📧 For Business Enquiries & Collaboration : malvanibusiness@gmail.com
📸 Instagram : https://www.instagram.com/kavitanaikofficial
✍️ विडियो नक्की शेअर करा, तुमचं मत कमेंट करून सांगा आणि नविन असाल तर Subscribe करायला मात्र विसरू नका .
🙏 तुम्ही दाखवलेल्या सपोर्ट बद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद...
#laybharivlogs #vlogs