▶️ व्हिडीओमध्ये दिलेली कृषी उत्पादने खरेदी करण्यासाठी आता खाली दिलेल्या 👇🏼 लिंकवर क्लिक करा आणि 🥳 100% कॅशबॅकसह उत्पादन घरपोच मिळवा! 📢 कॅश ऑन डिलिव्हरी सुविधादेखील उपलब्ध!
👉लिंक - https://krushidukan.bharatagri.com/
============================================================
👨🌾नमस्कार शेतकरी बांधवांनो! 🙏
🌱भारतअॅग्रीमध्ये आपले स्वागत आहे.
✅आजचा विषय - 🌱असे करा मधमाशीला आकर्षित आणि मिळवा भरगोस उत्पादन👍
नमस्कार ,शेतकरी मित्र बांधवानो आपण आज मधमाशी आकर्षित करण्यासाठी काय उपाय करू शकतो या संदर्भात थोडक्यात माहिती घेणार आहोत .शेतीत किटकनाशकांचा बेसुमार वापर वाढल्यामुळे परागीकरण करणाऱ्या किटकांची संख्या झपाट्याने कमी झाली .यामधील मधमाशी शेतकऱ्यासाठी एक वरदान ठरलेली आहे .
👉उपाय -
१. मधमाशांना आकर्षित करणारी झाडे लावा -
झेंडू, मोहरी, सूर्यफूल .शेवंती .
२. मधमाशीला घातक नसणारी कीटकनाशके फवारणी -
जैविक कीटकनाशक ( व्हर्टिसिलीम लेकॅनी ) ,
रासायनिक कीटकनाशके ( ट्रेसर , डेलिगेट, बेनेव्हिया, बायो ३०३ )
३. घरगुती काही उपाय -
1️⃣लाकडाची फळी घेऊन तिला मधमाशीसाठी निवारा बांधून लटकून ठेवावे .
2️⃣मधमाशी घर ठेऊ शकता.
3️⃣शेतात गुळाच्या पाण्याची पोती लटकून ठेवणे .
4️⃣गुळाच्या पाण्याची मडकी भरून ठेवणे .
४. घरगुती फवारणी -
काळा गूळ ५ ग्रॅम + ताक - ५ मिली / लिटर .
विलायची ७० ग्रॅम + ताक - २ लिटर / २०० लिटर .
( टीप - फवारणी शक्यतो संध्याकाळी सूर्य मावल्यानंतर करावी .कारण सूर्य उगवल्यानंतर ते मावळेपर्यंत ते आपल्या प्लॉट मध्ये असते म्हणून फवारणी शक्यतो सूर्य मावल्यानंतर कारवी . )
तुम्हाला हा व्हिडीओ 📱 आणि दिलेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये सांगायला 💁♂️ विसरू नका ! तसेच हा विडियो तुमच्या इतर शेतकरी मित्रांना देखील शेयर करा 👍
✅आमची इतर सोशल मीडिया पेजेस -
👉भारतअॅग्री ऍप - http://bit.ly/2ZyV2yl
👉फेसबुक हिन्दी - https://bit.ly/36KuGOe
👉फ़ेसबुक मराठी - https://bit.ly/36KuGOe
👉इंस्टाग्राम - https://bit.ly/3B9Ny8G
👉वेबसाइट - www.bharatagri.com
👉लिंक्ड इन - https://bit.ly/3TWtK0Z
👉भारतअॅग्री मराठी यूट्यूब चैनल - https://bit.ly/3Ryf3zt
👉भारतअॅग्री हिन्दी यूट्यूब चैनल - https://bit.ly/3L2cRxF
#bharatagri #agriculture #hindi #farming #bharatagrihindi #kisan #kheti #fasal