गोड खावंस वाटत पण घरात साहित्य नसेल तर आजीच्या पद्धतीने बनवा झटपट कुरकुरीत,रसरशीत जिलेबी | Jalebi
#जलेबीरेसिपी #Jalebirecipe #रवाजिलेबी
साहित्य :-
1 वाटी बारीक रवा ( 1 Bowl Fine Rava )
1/2 वाटी दही ( 1/2 Bowl Yoghurt )
1/4 वाटी मैदा ( 1/4 bowl maida )
2 चिमूट केशरी रंग ( 2 pinch of saffron colour )
1 अगदी छोटा चमचा बेकिंग पॉवडर ( 1 small spoon baking powder )
पाक बनविण्यासाठी -
1 वाटी साखर ( 1 Bowl sugar )
सौवा वाटी पाणी ( 1 1/4 Bowl water )
#आपलीआजी #मराठीरेसिपी