आता बाहेरून खुरमा आणायची गरज नाही,आजीच्या पद्धतीने घरच्याघरी बनवा जत्रेतील खुसखुशीत-मऊ खुरमा...
#Khurmarecipe #khurme #खुरमा_रेसिपी #आपलीआजी
साहित्य -
2 वाट्या मैदा
2 वाट्या साखर
2 पळी तेल
गरजेनुसार पाणी
Ingredients -
2 bowl multi purpose flour
2 bowl sugar
2 big spoon oil
water as per requirement