MENU

Fun & Interesting

पूर्वहंगामी ऊस लागण भाग १ - जमिनीची पूर्वमशागत व सरीतील अंतर - श्री. सुरेश माने पाटील

Nature Care Fertilizers 8,789 lượt xem 4 years ago
Video Not Working? Fix It Now

नेचर केअर फर्टिलायझर्स प्रस्तुत
🌱🍀शेतकरी संवाद🍀🌱
आजचा विषय - पूर्वहंगामी ऊस लागण भाग १ - जमिनीची पूर्वमशागत व सरीतील अंतर
मार्गदर्शक - श्री. सुरेश माने पाटील (माजी ऊस शास्त्रज्ञ, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे)
नमस्कार शेतकरी बांधवनो, साधारण ऑक्टोबर महिन्यापासून ऊसाच्या पूर्वहंगामी लागणीना सुरवात होते. शेतकऱ्यांच्या ऊस लागणी पासून ते ऊस तुटून जाईपर्यंत आपणाला योग्य ते मार्गदर्शन व्हावे याकरीता नेचर केअर फर्टिलायझर्स मार्फत पूर्व हंगामी ऊस लागणीची मालिका दर बुधवारी सकाळी ११ वाजता प्रदर्शित करीत आहोत.
ऊस शास्त्रज्ञ श्री. सुरेश माने पाटील सर आपल्याला फेसबुक वरून या बाबत सखोल मार्गदर्शन करणार आहेत. शेतकरी बंधूनी या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा.
शाश्वत शेतीच्या मार्गदर्शनासाठी नेचर केअरचे फेसबुक पेज फॉलो करावे. तसेच नेचर केअर चे यूट्यूब पेज www.youtube.com/naturecarefertilizers सब्स्क्राईब करावे.
अधिक माहितीसाठी संपर्क - 9881584160
#agriculture #farming #sugarcane #naturecarefertilizers

Comment