MENU

Fun & Interesting

पारंपारिक पद्धतीने बनवलेली तांदूळ व गुळाच्या सारणाची कापसासारखी मऊ खुसखुशीत सजोरी/Sanjori recipe

सातारकर किचन 167,813 lượt xem 1 year ago
Video Not Working? Fix It Now

नमस्कार

मऊ खुसखुशीत पारंपारिक पद्धतीची तांदूळ व गुळाच्या सारणाची सजोरी कशी बनवायची हे दाखवणार आहे, तांदूळ आणि गुळाच्या सारणाच्या सजोऱ्या खायला खूप छान लागतात, जेवढ्या खायला छान लागतात तेवढ्याच त्या करायलाही खूप सोपे आहेत, माझ्या सोप्या पद्धतीने गुळ तांदळाच्या सुजोर्या बनवून बघा तुम्हाला ही पद्धत खूप आवडेल,तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर माझ्या यूट्यूब चैनल सातारकर किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका एक लाईक जरूर करा, बेल आयकॉन वर क्लिक करा🙏🙏

साहित्य

सारण बनवण्यासाठी साहित्य

1/2 कि रेशनचे तांदूळ
1/2 कि लहान चिरलेला गुळ
1 चमचा जायफळ वेलची पावडर
1 फुलपात्रे पाणी (थंड)

कणिक मळण्यासाठी लागणारे साहित्य

३ पावशेर मैदा(पाऊण किलो)
१ पावशेर लहान रवा
१/२ वाटी कडकडीत तेल
चवीनुसार मीठ

#Sanjoryarecipe
#sanjoryarecipeMarathi#Sanjory
#सजोरी#गुळाचीसजोरी#सातारास्पेशल#सजोऱ्या
#सजुरी#महाराष्ट्रीयनपारंपारिक#पारंपारिकसजुरी
#सातारककिचन#satarkarkitchenrecipe
#maharashtriyanrecipe
#howtomakesanjoryrecipe#viral#trending

how to make sanjory recipe, sanjory recipe Marathi, Maharashtrian recipe, gud ki sanjory,
chawal ki sanjory, sanjory recipe

Comment