MENU

Fun & Interesting

आवळ्याचा ज्यूस आणि सरबत । ह्या पदार्थांनी कायम रहाल निरोगी । Gooseberry juice & sherbat

Anuradha Tambolkar 87,272 lượt xem 3 years ago
Video Not Working? Fix It Now

सध्या बाजारात चांगल्या दर्जाचे आवळे मिळतायत. त्याचा पुरेपूर फायदा करून घ्यायचा असेल, तर भरपूर दिवस टिकेल असा ज्यूस कसा करायचा, ते ह्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे. आणि त्याचा वापर करूनच आवळ्याचं सरबत कसं करायचं, तेही दाखवलं आहे.
तुम्ही नक्की करून बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका.
धन्यवाद.

Ingredients:-
Gooseberry juice:-
- 250 gm Gooseberry
- 2-3 tsp lemon juice

Gooseberry sherbat:-
- 2 little spoons Gooseberry juice
- Quarter tsp black salt
- 1 tsp honey
- A pinch of pepper
- A pinch of cumin seeds powder

#आवळ्याचा #ज्यूस #सरबत #gooseberry #juice #sherbat #healthy #C_vitamin

Comment