MENU

Fun & Interesting

आवळ्याचा मोरावळा आणि हळदीतला आवळा । भरपूर टिप्स सह हेल्दी रेसिपी । Morawala- Gooseberry healthy dish

Anuradha Tambolkar 87,812 lượt xem 3 years ago
Video Not Working? Fix It Now

मोरावळा आणि हळदीतला आवळा कसा करायचा, ते ह्या व्हिडिओ मध्ये दाखवलं आहे. तसेच मोरावळा बिघडला, तर काय करावे ह्याच्या भरपूर टिप्स तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळतील.
त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका.
धन्यवाद.

Ingredients:-
मोरावळा / Moravala:-
- Half kg goosberries
- Little less than 500 gm sugar
- Half tsp cardamom powder
- Half tsp lemon juice

हळदीतला आवळा / Turmeric gooseberry:-
- 7-8 cooked gooseberries
- Turmeric powder
- Quarter tsp Asafoetida
- Salt as per taste
- Half tsp lemon juice
- Quarter tsp black Salt

#मोरावळा #हेल्दी #रेसिपी #हळद #औषधी #Gooseberry #moravala #morawala #healthy #आवळा

Comment