फक्त १० मिनीटात बनवा टोमॅटो ऑमलेट | ब्रेकफास्ट सिरीज- रेसिपी ४ | Tomato Omelette | Veg Omelette
फक्त १० मिनीटात बनवा टोमॅटो ऑमलेट | ब्रेकफास्ट सिरीज- रेसिपी ४ | Tomato Omelette | Veg Omelette
ब्रेकफास्ट रेसिपी ४
झटपट होणारे टेस्टी टोमॅटो ऑमलेट |
सकाळच्या नाश्त्यासाठी आपण ब्रेकफास्ट सिरीज सुरू केली आहे
रोज सकाळी काय नाश्ता बनवायचा हा सर्वच गृहीणींना प्रश्न पडतो तर हाच प्रश्न सोडविण्यासाठी आपण ही ब्रेकफास्ट सिरीज सुरू केली आहे. या रेसिपी शक्यतो घरच्या साहित्यात तयार होणाऱ्या हेल्दी व टेस्टी असणार आहेत
विकेंड ची रेसिपी ही फक्त स्पेशल असणार आहे आणि साधारण तीन ते चार जणांना पुरेल एवढं साहित्य आपण घेणार आहोत
आजची रेसिपी.....
झटपट होणारे टेस्टी टोमॅटो ऑमलेट...
साहित्य :
बेसन १ वाटी
तांदळाचं पीठ १/२ वाटी ( तांदळाचं पीठ नसेल तर १/२ वाटी बारीक रवा पण वापरु शकता )
टोमॅटो २
हिरवी मिरची ३
लसूण पाकळ्या ८-१०
आलं १/२ इंच
जिरे १ टी स्पून
ओवा १/२ टी स्पून
हळद १/४ टी स्पून
तिखट १/२ टी स्पून
मीठ
कांदा १/२
कोथिंबीर
तेल
Ingredients :
Chickpea flour ( Besan) 1 bowl
Rice flour 1/2 bowl
Tomatos 2
Green chilli 3
Garlic cloves 8-10
Ginger 1/2 inch
Cumin seeds 1 tsp
Carrom seeds 1/2 tsp
Turmeric powder 1/4 tsp
Red chilli powder 1/2 tsp
Salt
Onion 1/2
Coriander leaves
Oil
Nirlep Tawa used - https://amzn.to/3wrUo72
Silicone spoon for Non stick Tawa - https://amzn.to/39korWe
#टोमॅटोऑमलेट
#Tomatoomelette
#Vaishalisrecipe
#Vegomelette
#Breakfastrecipe
#Breakfastseries
tomato Omelette tomato Omelette recipe tomato Omelette Vaishalis recipe tomato Omelette by Vaishali veg Omelette tomato Omelette recipe in marathi tomato Omelette kase banavata tomato Omelette kashe banvayche टोमॅटो ऑमलेट टोमॅटो ऑमलेट रेसिपी टोमॅटो ऑमलेट वैशाली रेसिपी टोमॅटो ऑमलेट रेसिपी मराठीमध्ये टोमॅटो ऑमलेट रेसिपी मराठी व्हिडिओ वैशाली रेसिपी टोमॅटो ऑमलेट कसं बनवायचं टोमॅटो ऑमलेट कसं बनवतात व्हेज ऑमलेट
To subscribe my channel 👇 https://www.youtube.com/c/VaishalisRecipes
शेगांव कचोरी रेसिपी पहाण्यासाठी 👇
https://youtu.be/So90znXYo9U
सोयाबीन कबाब रेसिपी 👇
https://youtu.be/NEQeWuUS7pY
रवा नाश्ता रेसिपी पहाण्यासाठी 👇
https://youtu.be/5wVLNr-FJ3Y
पोह्याचा कमी तेलातला नाश्ता 👇
https://youtu.be/got-HWM_djE
मसाला डोसा रेसिपी 👇
https://youtu.be/nljfUcJQ_Sc
पालक वडी रेसिपी पहाण्यासाठी 👇
https://youtu.be/PyJXaCwPx20
तुम्ही केलेल्या रेसिपीजचे फोटो खाली दिलेल्या लिंकवर शेअर करु शकता
https://instagram.com/vaishalisrecipe?utm_medium=copy_link