पोवाडा | सह्याद्रीचा तारा | मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे
मी प्रकाश बुवा शिंदे मूळचा महाबळेश्वर, सातारा
गेली ४० वर्ष भजन क्षेत्राला दिली असताना या youtube chanel वर तुमच्यासाठी अभंग, गजर, गौळणी, भारूड आणि पोवाडे घेऊन यायचा प्रयत्न करतोय.
राजनीती आणि वयक्तिक मुद्दे बाजूला ठेऊन, कलेच्या दृष्टिकोनातून विडिओ कडे पाहिलं जावं.
धन्यवाद.