चटकदार दही मिरची/ एकदा ही दहीमिरची करून पहा, सोबतच्या भाज्या खायचे विसरून जालं
Shidori
123,074 lượt xem 4 years ago #दहीमिरचीरेसिपीमराठी
#दहीमिरची
#मिरचीरेसिपी
#dahimirchi
दही मिरची
साहित्य:-
हिरव्या मिरच्या 150 gm
फोडणी साठी दोन चमचे तेल
मोहरी
जिरे
हळद
हिंग पुड
जिरेपूड अर्धा चमचा
धणेपूड एक चमचा
बडीशेप पुड एक चमचा
अर्धा चमचा गरम मसाला
अर्धा चमचा आमचूर पावडर
लसुण तीन पाकळ्या
साधे मीठ
सैंधव मीठ